Share

‘हरामखोर म्हणजे ‘नॉटी गर्ल’ अन राऊत म्हणजे ‘नॉटी बॉय’

Published On: 

मुंबई : अभिनेत्री कंगना रानौत आणि शिवसेना यांच्यामध्ये वाकयुद्ध रंगले असताना, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी कंगनाला वापरलेल्या अपशब्दाचे स्पष्टीकरण दिले आहे. हरामखोर म्हणजे नॉटी गर्ल’ असल्याचे ते म्हणाले यानंतर विरोधकांनी संजय राऊत यांच्यावर निशाण साधला आहे. यावर भाजप आमदार अतुल भातखळकर यांनीही संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे.

हरामखोर म्हणजे मराठी भाषेत बेईमान असा होतो. ती नॉटी म्हणजे खट्याळ मुलगी आहे आणि बेईमान आहे. असे मला वाटतं असे संजय राऊत यांनी म्हटले . यावर भातखळकर यांनी ट्विट करत राऊतांवर निशाणा साधला आहे,  हरामखोर म्हणजे नॉटी गर्ल या धर्तीवर, ताकद म्हणजे विश्वासघातसोनिया म्हणजे नवमातोश्रीअस्मिता म्हणजे रियाशिवसेना म्हणजे हिंदुत्वराऊत म्हणजे नॉटी बॉय. असा टोला त्यांनी राऊतांना लगावला आहे.

सुशांतसिंह प्रकरणाला नवे वळण ; रिया चक्रवर्तीची सुशांतच्या बहिणीविरोधात तक्रार

दरम्यान भातखळकर यांनी याधीही कंगना रणौत प्रकरणावरून शिवसेनेवर टीका केली होती,शिवसेनेच्या तोंडाळ नेत्यांना उघड आव्हान दिलंय या महिलेने. जिने बॉलीवूडच्या इस्लामी माफियांना भीक घातली नाही, ती नवं बाटग्या सेक्युलर शिवसेने समोर झुकेल काय? दाऊदला दम देण्याच्या बाता मारणारे आपले शौर्य एका बाईला दाखवतायत, असे म्हणत त्यांनी सेनेवर हल्ला चढवला.

‘आम्ही विचार केला हे त्यापेक्षाही खट्याळ’ , ‘नॉटी गर्ल’वरून अमृता फडणवीसांचा टोला

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!