Share

बिग बॉस फेम अभिजित बिचुकलेला आज न्यायालयात हजर केले जाणार

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा :  मराठी बिग बॉसच्या घरात राडा घालणारे अभिजित बिचुकले सध्या चांगलेच चर्चेत आहेत, काही दिवसांपूर्वी बिचुकले आणि रुपाली भोसले यांच्यामध्ये जोरदार राडा झाला होता, मात्र काल बिचुकलेला पोलिसांनी अटक केली होती.

अभिजित बिचुकलेला बिग बॉसच्या राड्यामुळे नाहीतर चेक बाउन्सच्या जुन्या प्रकरणामुळे बिचुकलेला अटक झाली. चेक बाउंन्स प्रकरणात त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. याप्रकरणी आज न्यायालयात हजर केले जाणार आहे.

दरम्यान, स्वत:ला कवी मनाचा नेता म्हणवून घेणाऱ्या अभिजीत बिचुकलेने आतापर्यंत अनेक निवडणुका लढवल्या आहेत. नगरसेवकापासून ते देशाच्या राष्ट्रपतीपदासाठीही त्यानं प्रयत्न केले आहेत. साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनाही त्यानं कित्येकदा खुलेआम आव्हान दिलं आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!