Share

मोठी बातमी : पंतप्रधान मोदी आज 8 वाजता जनतेशी साधणार संवाद, लॉकडाऊनबाबत मोठा निर्णय ?

Published On: 

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुन्हा देशातील जनतेशी संवाद साधणार आहेत. रात्री 8 वाजता पंतप्रधान मोदी पुन्हा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जनतेला सूचना देण्यास येणार आहेत. याबाबतची माहिती पंतप्रधान कार्यालयाने दिली आहे.

सोमवारीच पंतप्रधान मोदी यांनी राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक घेतली. या बैठकीत पंतप्रधान मोदी यांनी राज्या राज्यांमधील कोरोनाबाबत आढावा घेतला. यावेळी मोदींनी ग्रामीण भागाला वाचवा भविष्यात अर्थव्यवस्थेला वाचवण्यासाठी ग्रामीण भागच कमी येणार आहे, अशा सूचना दिल्या.

या बैठकीत अनेक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊन वाढवण्यात यावा अशी मागणी केली. यामध्ये पंजाब, पश्चिम बंगाल, महाराष्ट्र या राज्यांचा सहभाग होता. त्यामुळे आज पंतप्रधान मोदी पुन्हा एकदा लॉकडाऊन वाढवण्याबाबत निर्णय घेणार का ? तर मजुरांच्या स्थलांतरासाठी कोणती घोषणा करणार हे पाहणे औत्सुक्याचं असणार आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!