Share

मोठी बातमी : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या(MPSC) परीक्षा पुढे ढकलल्या

Published On: 

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) कडून राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२० ही २० सप्टेंबर २०२० रोजी घेण्याचे नियोजितकरण्यात आली होती. परीक्षा केंद्र निवड करण्यासाठी मुभा देण्यावरून आयोग गोंधळलेला व कोरोना महामारीच्या काळात आयोग परीक्षा कशी घेईल ह्या चिंतेत विद्यार्थी होते त्यामुळे लॉकडाऊनची परिस्थिती सामान्य झाल्यानंतर परीक्षा घेण्यात याव्यात व २० सप्टेंबर रोजी होणारी परीक्षा पुढे ढकलण्यात यावी अशी मागणी अनेक संघटनांकडून व विद्यार्थ्यांकडून करण्यात येत होती.

Breaking News : धडाकेबाज आयुक्त तुकाराम मुंढे यांची पुन्हा बदली!

अखेर आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत या परीक्षा पूढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला असून सुधारित वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येईल असे देखील समजत आहे.राज्यातील अनेक विद्यार्थी मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर अशा मोठ्या शहरात परीक्षेची तयारी करत असतात ते सर्व लॉकडाऊन मुळे आपल्या मूळ गावी आले आहेत. त्या सर्व विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी परीक्षा केंद्र निवडण्याचे स्वातंत्र्य देऊन परीक्षा ह्या सर्व परिस्थिती सामान्य झाल्यानंतर घेतल्या तर विद्यार्थी चांगल्या मानसिकतेत या परीक्षा देतील.

महाविकास आघाडीत धुसपूस; खासदार संजय जाधवांनी दिला राजीनामा, राष्ट्रवादीवर केला गंभीर आरोप

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!