Share

पेरू खाण्याचे ‘हे’ आहेत अनेक फायदे

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा : पेरूच्या बिया या गुणकारी असतात. त्यांच्या सेवनाने म्हणजे या चावून खाल्ल्याने शरिरातील लोहाची पूर्तता होते. तसेच या खाल्याने बद्धकोष्टाची समस्या दूर होते. तुम्हांला बद्धकोष्टाची समस्या असेल तर रिकाम्या पोटी एक पेरू खाणे फायदेशीर ठरते.

पेरु मेटाबॉलिज्म वाढवते आणि वजन कमी करण्यात मदत करते. अमरुद खाल्ल्यानंतर पोट देखील भरते आणि कॅलरी इनटेक देखील कमी होते. कच्च्या पेरुमध्ये केली, अॅप्पल, ऑरेंज आणि ग्रेप्स सारख्या दुस-या फळांच्या तुलनेत जास्त शुगर असते.

व्हिटॅमिन ए च्या कमतरतेमुळे बरेच वेळा रातांधळेपणा होण्याची शक्यता जास्त असते. पेरू नियमित खाल्यास रातांधळेपणा होण्याची शक्यता खूप कमी असते. वाढत्या वयानुसार उद्भवणाऱ्या डोळ्यांच्या समस्या नियमित पेरू खाल्याने कमी होऊ शकतात.

बालके, गर्भवती स्त्रिया, अशक्त स्त्रिया, कृश व्यक्ती यांनी पेरूचे नियमित सेवन करावे. यामध्ये असणाऱ्या ‘क’ जीवनसत्त्वामुळे व इतर पौष्टिक घटकांमुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढून शरीर सुदृढ व मजबूत होते.

महत्वाच्या बातम्या 

https://twitter.com/Maha_Desha/status/1197766984147951616?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1197766710465462272?s=20

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!