Share

२८ तारखेपर्यत करा बँकेचे सर्व काम अन्यथा……..

Published On: 

वेब टीम:- बँक आणि बँकामध्ये असणारी गर्दी हा नेहमीच चर्चेचा विषय असतो. सलग सुट्या आल्या की बँका हमखास सुट्या येतात. सण उत्सवाचे दिवस सध्या चालू आहेत त्यामुळे खरेदी करण्यासाठी बाजारपेठा मधे गर्दी होताना पहायला मिळत आहे. पण पुढील चार दिवस सर्व बँकांना सुट्टी असणार आहे. खुप मोठा वीकएंड असल्यामुळे सलग चार दिवस सर्व बँक बंद असणार आहेत. त्यामुळे या चार दिवसांमधे बँकांच्या संबंधित कोणतेही कामकाज होणार नाही. जर ऐटीएम च्या भरवश्यावर असाल तर जरा थांबा कारण बँकां बंद असल्यामुळे ऐटीएम मधे देखील कॅशचा तुटवडा जाणवणार हे मात्र नक्की आहे. त्यामुळे बैंकिंग क्षेत्राच्या संबंधितली कामे आधीच आपटून घ्यावी लागतील.

कधी व का बँक बंद असतील
या महिन्याच्या शेवटी म्हणजेच 29 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर असे तब्बल चार दिवस बँक बंद असतील.

29 स्प्टेंबर- दुर्गानवमी ची सुट्टी
30 स्प्टेंबर- विजयादशमी/दसरा सुट्टी
1 ऑक्टोबर- रविवार ची सुट्टी
2 ऑक्टोबर- गांधी जयंती सुट्टी

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!