Share

आशियाई चॅम्पियन्स हॉकी स्पर्धा; ‘या’ खेळाडूकडे असणार कर्णधारपद

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली: पुढील महिन्यात आशियाई चॅम्पियन्स करंडक हॉकी स्पर्धा (Asian Champions Hockey Tournament)होणार आहे. या स्पर्धेसाठी भारताच्या २० सदस्यीय पुरुष हॉकी संघाचे नेतृत्व ऑलिम्पिक कांस्यपदक विजेता कर्णधार मनप्रीत सिंगकडे (Manpreet Singh)सोपवण्यात आले आहे.

ढाका येथे १४ ते २२ डिसेंबर या कालावधीत होणाऱ्या या स्पर्धेसाठी ड्रॅग-फ्लिकर हरमनप्रीत सिंगकडे(Harmanpreet Singh) उपकर्णधारपद सोपवण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी अनुभवी गोलरक्षक पी. आर. श्रीजेशला विश्रांती देण्यात आली आहे.तर क्रिशन बहादूर पाठक आणि सूरज करकेरा यांच्याकडे गोलरक्षणाची जबाबदारी देण्यात आली आहे. भारताची पहिली लढत कोरियाशी होणार आहे.

दरम्यान या स्पर्धेत जपान, मलेशिया, पाकिस्तान आणि यजमान बांगलादेश यांचा या स्पर्धेत समावेश आहे. यामध्ये भारताचे गोलरक्षक क्रिशन बहादूर पाठक, सूरज करकेरा असणर आहेत. तर बचावपटू हरमनप्रीत सिंग, र्गुंरदर सिंग, जर्मनप्रीत सिंग, दिपसन तिर्की, वरुण कुमार, निलम संजीप झेस, मनदीप मोर असणार आहेत. आणि मध्यरक्षक हार्दिक सिंग, मनप्रीत सिंग, जसकरण सिंग, सुमित, राजकुमार पाल, आकाशदीप सिंग, समशेर सिंग असणार आहेत.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!