Share

Apple iPhone 14 Plus | Apple iPhone 14 Plus वर सुरू आहेत बंपर एक्सचेंज ऑफर

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा: सध्या देशात सगळीकडे सणासुदींची धूम सुरू आहे. त्यामुळे बाजारामध्ये खरेदी विक्रीचा जोर वाढला आहे. प्रत्येक कंपनी ग्राहकांना आपल्या प्रॉडक्ट्स वर बेस्ट ऑफर देतात. त्यामुळे ॲपल देखील आपल्या Apple iPhone 14 Plus बंपर ऑफर देत आहे. या फोनची सुरुवातीची किंमत 89,900 रुपये एवढी आहे. ॲपलने जवळजवळ 4 वर्षानंतर आपले iPhone 14 Plus मॉडेल बाजारामध्ये आणले आहे. यावेळी ॲपलने पहिल्यांदाच मोठी स्क्रीन असलेले मॉडेल लॉन्च केले आहेत.

iPhone 14 Plus आणि iPhone 14 Pro Max हे ॲपलचे मोठे स्क्रीन असलेले मॉडेल आहेत. हे दोन्ही फोन जवळजवळ सारखेच आहेत. जर तुम्ही 14 सीरिज मधील iPhone खरेदी करण्याचा विचार करत असाल तर, सध्याची स्थिती हा फोन खरेदी करण्यास अगदी उत्तम आहे. कारण ॲपल त्याच्या 14 सिरीजवर स्मार्टफोन एक्सचेंज ऑफर देत आहे. यामध्ये तुम्ही आपला अँड्रॉइड फोन एक्सचेंज करून स्मार्टफोन घेऊ शकतात.

Apple एक्सचेंज ऑफर

  • तुम्ही जर ॲपल स्टोअर वर जाऊन One Plus 9Pro एक्सचेंज करून iPhone खरेदी करणार असाल तर कंपनी त्यावर 22,830 पर्यंत ऑफर देत आहे.
  • Samsung Galaxy Z fold 2 च्या एक्सचेंजवर ॲपल स्टोअर जवळजवळ 30,620 पर्यंत ऑफर देत आहे.
  • जर तुम्ही तुमचा OnePlus 9 एक्सचेंज करून iPhone खरेदी करणार असाल तर त्यावर तुम्हाला 18,410 रुपायांपर्यंत एक्सचेंज ऑफर देत आहे.
  • त्याचवेळी Samsung Galaxy S20 FE फोन एक्सचेंज मध्ये देऊन तुम्ही आयफोन खरेदी करणार असाल तर त्यावर तुम्हाला 10,050 रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर मिळत आहे.
  • iPhone खरेदीसाठी जर तुम्ही Samsung Galaxy S20 Ultra एक्सचेंज करणार असाल तर त्यावर तुम्हाला 19.015 रुपयापर्यंत ऑफर मिळेल.
  • त्याचबरोबर OnePlus 8T वर 14,150 पर्यंत एक्सचेंज ऑफर उपलब्ध आहे.
  • OnePlus Nord चेंज करून तुम्ही आयफोन खरेदी केला तर त्यावर तुम्हाला 10,000 रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर मिळेल.
  • Samsung च्या Samsung Galaxy S20 वर 11,250 पर्यंत एक्सचेंज ऑफर मिळत आहे.
  • Oppo Reno 5Pro 5G एक्सचेंज करून जर तुम्ही आयफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर कंपनी त्यावर तुम्हाला 10,290 कृपयापर्यंत एक्सचेंज ऑफर देत आहे.
  • एक्सचेंज ऑफर मध्ये Mi 10T 5G एक्सचेंज करून जर तुम्ही iPhone खरेदी करणार असाल तर कंपनी त्यावर तुम्हाला 8,700 पर्यंत एक्सचेंज ऑफर देत आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!