Share

अनुपम खेरची आई म्हणाली ‘तेरा बाप है वो…?’मजेशीर व्हिडिओला चाहत्यांची पसंती

Published On: 

मुंबई : ‘तेरा बाप है वो..?’ म्हणत अभिनेते अनुपम खेरच्या आईचा तो व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. यावेळी देखील त्यांनी असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. आई आणि मुलाच्या या मजेशीर व्हिडिओमुळे पुन्हा एकदा अनुपम चर्चेत आला आहे. मात्र, यावेळी अनुपम यांनी असा प्रश्न विचारला की आई  दुलारीने खोचक बोलून मजेशीर उत्तर दिलं आहे.

https://www.instagram.com/p/CUtnH-ll9PI/?utm_medium=copy_link

दरम्यन अनुपम यांनी आपल्या आईसोबत चर्चा करतांना तसेच खरेदी केलेल्या कपड्यांबद्दलचा तो व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडीओत अनुपम यांची आई गिफ्ट म्हणून काही टी-शर्ट आणि शर्ट देतात. अनुपम यांना ते शर्ट आवडतात आणि ते बोलतात की हे सगळे माझ्यासाठी आहेत की मला यातून एक घ्यायचं आहे. यावर त्यांची आई बोलते, सगळे आवडले असतील तर सगळे घे, तुझ्यापेक्षा दुसर काय महत्त्वाच आहे. अनुपम बोलतात पैसे दिले की नाही. हे ऐकताच त्यांची आई खोचकपणे बोलते, ‘शर्ट देणारा तुझा बाप होता का..?’ तो असाच देईल. पुढे त्या बोलतात की १० ते २० हजार लाख रुपये दे.

हा व्हिडीओ शेअर करत, “आईने माझ्यासाठी काही शर्ट आणले. हे एक देण्याची आणि घेण्याची एक सोपी पद्धत असायला पाहिजे होती. मात्र दुलारीच्या बाबतीत ते शक्य नाही. तिला दुसऱ्या गोष्टींविषयी विचारलं की ती आमच्या संवादात गरज नसताना माझ्या बापाला घेऊन येते,’ असे कॅप्शन अनुपम यांनी दिले आहे. या मजेशीर व्हिडिओला भरपूर कमेंटस् आल्या.

महत्त्वाच्या बातम्या

 

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!