Share

अण्णा हजारे यांच्या डोक्यात रक्ताची गाठ

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हज़ारे यांची तब्येत खालावली असल्याने त्यांना अहमदनगरच्या नोबल या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यावेळी अण्णा हजारे यांची तपासणी करण्यात आली. या तपासणी मध्ये अण्णा हजारे यांच्या डोक्यात रक्ताची गाठ असल्याचं आढळून आलं आहे. अण्णांनवर   सध्या उपचार सुरु असून अण्णांची तब्येत आता स्थिर आहे.

केंद्रात लोकपाल आणि राज्यांमध्ये लोकायुक्ताच्या नियुक्तीसाठी राळेगणसिद्धीमधील सात दिवस उपोषण केले होते. या उपोषणा नंतर अण्णांची तब्येत खालावलीचं होती. रात्री अचानक अण्णांच्या डाव्या हाताला मुंग्या येत असल्यामुळे त्यांना अहमदनगरच्या नोबेल रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यावेळी त्याच्या तपासण्या करण्यात आल्या. बाकी सगळे रिपोर्ट नॉर्मल आले पण एका रिपोर्ट मध्ये अण्णांच्या डोक्यात गाठ आल्याचं दिसून आल. त्यामुळे डॉक्टरांनी त्यांना २४ तास रुग्णालयात आराम करण्याचा सल्ला दिला आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!