पुणे: राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी समर्थ रामदास स्वामी यांच्याशिवाय शिवाजी महाराज यांना कोण विचारेल असं वक्तव्य एका कार्यक्रमात केलं आहे. यावरुन आता नवा वाद रंगण्याची शक्यता आहे. राज्यपालांनी केलेल्या या वक्तव्याचा राष्ट्रवादी काँग्रेसने आक्षेप घेत निषेध नोंदवला आहे.
राज्यपालांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसकडून आज पुणे महापालिकेत आंदोलन करण्यात आलं. महापालिकेत परवानगी नसताना देखील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी गेटवर चढून महापालिकेच्या आवारात जाऊन आंदोलन केल आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी औरंगाबाद दौऱ्यावर असताना हे वक्तव्य केले आहे.
महत्वाच्या बातम्या:
“महाराष्ट्रात निवडणुका असत्या तर ‘ऑपरेशन सह्याद्री’ असतं”, केंद्र सरकारला राऊतांचा खोचक टोला
जाणीवपूर्वक चुकीचा इतिहास पसरवण्याचा उद्योग संघ परिवार अनेक वर्षे करत आला- यशोमती ठाकूर
PSL 2022: मुलतान सुल्तानसला पराभूत करत लाहोर कलंदर्स पहिल्यांदाच ठरले पीएसएलचे विजेते
“राजेंना कोणीही मानसिक त्रास देऊ नका”, संयोगिताराजे यांची हात जोडून विनंती


