Share

विनोद तावडे यांना जोडे मारो आंदोलन करणार – अॅड. अमोल मातेले

Published On: 

मुंबई (हिं.स.) : मुंबई विद्यापीठाने निकाल रखडवल्यामुळे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने आतापर्यंत पाच आंदोलन केली असल्याची माहिती राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष अॅड. अमोल मातेले यांनी दिली. तसेच अनेकवेळा निवदेन देत परिक्षा शुल्क कमी करणे, तसेच विद्यार्थ्यांच्या इतर प्रश्न सोडवण्यासाठी पाठपुरावा केला होता. तरिही कोणतीही उपाययोजना विद्यापीठाने केली नाही. त्यामुळे आता शिक्षण मंत्री विनोद तावडे यांना जोडे मारो आंदोलन करणार असल्याचे मातेले यांनी सांगितले. ज्या कंपनीने पेपर तपासणीचा घोळ केला त्या मोरिटट्रॅक कंपनीला पुन्हा पुढील वर्षांसाठी काम दिलेले आहे. आणखी काही कंपन्यांना पेपर तपासणीचे काम द्यावे, अशी मागणी मातेले यांनी केली.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!