Share

अजित पवार यांनी सांगितली कोरोना काळातली आठवण; म्हणाले…

Published On: 

🕒 1 min read

पुणे : पुण्यामध्ये जैव सुरक्षा स्तर २ आणि ३ नविन प्रयोगशाळेच्या बांधकामाचे भूमिपूजन आणि कुक्कुट व विषाणू लस निर्मिती प्रयोगशाळा नवीन इमारतीचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार(Ajit Pawar) यांच्या हस्ते करण्यात आले. तद्पश्चात त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. तसेच यावेळी त्यांनी आपल्या कोरोना काळातील आठवणींनाही उजाळा दिला.

यासंदर्भात बोलत असतांना अजित पवार म्हणाले की,‘मागील वर्षी जेव्हा मला कोरोना झाला आणि त्यातून मी बाहेर पडलो तेव्हा डॉक्टरांनी मला पौष्टिक आहार घेण्याचा सल्ला दिला. जेव्हा काही जण चिकन सूप घ्या, पाया सूप घ्या, मटण सूप घ्या, असे म्हणायचे.’

दरम्यान, शाकाहारी विरुद्ध मांसाहारी हे पिढ्यान पिढ्या चालत आले आहे. जे शाकाहारी आहेत त्यांची पंचाईतच म्हणून त्यांना मशरूम सारखे पदार्थ देण्यात आले. तसेच त्यांच्याबद्दल प्रत्येकाची वेगवेगळी मतं असू शकतात, असेही अजित पवार यावेळी म्हणाले.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!