Share

AirTel: एअरटेलची देशभरात रोमिंग फ्री घोषणा

Published On: 

एअरटेल या प्रसिद्ध टेलिकॉम कंपनीने देशभरात रोमिंग फ्रीची घोषणा केली आहे. एप्रिलपासून या घोषणेची एअरटेलकडून अंमलबजावणी केली जाईल.
27 कोटी ग्राहकांना फायदा
एअरटेलचे देशभरात 27 कोटी ग्राहक आहेत. या ग्राहकांनी देशभरात कुठेही रोमिंग चार्जेस द्यावे लागणार नाहीत. विशेष म्हणजे, ज्याप्रकारे व्हॉईस कॉलवर रोमिंग चार्जेस आकारले जाणार नाहीत, त्याच प्रकारे डेटा वापरावरही रोमिंग चार्जेस आकारले जाणार नाहीत.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!