Share

बिग बॉसच्या घरातून एक्झिट झाल्यानंतर अक्षयने केला मुलीचा ‘क्यूट’ फोटो शेअर..

Published On: 

मुंबई : दोस्तीगिरी, ,फत्तेशिकस्त चित्रपटातून प्रेक्षकांना परिचित झालेला अक्षय वाघमारे. त्याने अभिनयाच्या क्षेत्रात लोकप्रियता मिळविली. त्याचप्रमाणे तो बीग बिग बॉसच्या घर देखील स्पर्धक होता. नुकताच तो घराबाहेर पडला आहे.

दरम्यान प्रेमळ आणि गोड स्वभावाने त्याने प्रेक्षकांचे तसेच घरातील सगळ्या सदस्यांचे देखील मन जिंकून घेतले होते. दोन आठवडे तो बिग बॉसच्या घरात राहिला. घरातून बाहेर जाताना घरातील प्रत्येक सदस्यांच्या डोळ्यात त्याच्यासाठी अश्रू आणि प्रेम स्पष्ट दिसत होते. घरातून बाहेर जाताना त्याचा घरातील सगळा प्रवास दाखण्यात आला होता. खरं तर, अक्षय इतक्या लवकर घरातून बाहेर जाईल, असे कोणालाही वाटेल नव्हते.

‘मात्र बिग बॉस ३’ च्या घरातून बाहेर गेल्यानंतर अक्षयने त्याची मुलगी अर्णासोबत एक फोटो शेअर करून एक सुंदर पोस्ट लिहिली आहे. या फोटोमध्ये अक्षय त्याच्या मुलीसोबत दिसत आहे. ते दोघेही या फोटोमध्ये खूप सुंदर दिसत आहेत. हे फोटो शेअर करून त्याने लिहिले आहे की, ‘मूठ आवळून जेव्हा तू बोट धरतेस, तो प्रत्येक क्षण माझा खास होतो. तुझ्या इवल्या इवल्याशा मुठीत मला जग जिंकल्याचा भास होतो.’ त्याने शेअर केलेले हे गोड फोटो त्याच्या चाहत्यांना खूप आवडले आहेत. ‘किती गोड,’ हार्ट ईमोजी असे चाहते या फोटोवर प्रतिक्रिया देत आहे. अक्षयने अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी यांची मुलगी योगिता हिच्याशी लग्न केले आहे. अक्षयने आतापर्यंत ‘दोस्तीगिरी’, ‘फत्तेशिकस्त’, ‘युथ’, ‘बस स्टॉप’, ‘शिव्या’ यांसारख्या चित्रपटात काम केले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!