🕒 1 min read
पुणे : आज (२ एप्रिल) पुण्यामध्ये प्रसार माध्यमांशी संवाद साधत असतांना राज्याचे पर्यटन आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी विरोधकांना अप्रत्यक्ष टोला लगावला. थ्री व्हीलरचं चांगलं चाललंय, असे आदित्य यावेळी म्हणाले.
राज्यातील पहिल्या पर्यायी इंधन परिषदेचे उद्घाटन आज आदित्य ठाकरेंच्या हस्ते पार पडले. तद्पश्चात प्रसार माध्यमांशी संवाद साधत असतांना सध्याच्या राजकीय घडामोडींसंदर्भात बोलत असतांना थ्री व्हीलरचं चांगलं चाललंय, असे आदित्य म्हणाले.
दरम्यान, पुढे ते म्हणाले की,‘मी राज्यात अनेक भागात दौऱ्यानिमित्त जातो, तेव्हा इलेक्ट्रिक बाईक पाहण्यास मिळतात हे बघून नागरिकांमध्ये जनजागृती झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे येत्या तीन वर्षांत राज्यातील सर्व ठिकाणी चार्जिंग स्टेशन दिसतील.’
महत्वाच्या बातम्या
- जीएसटी इमारतीच्या भूमिपूजनाचे श्रेय अजित पवारांना- मुख्यमंत्री ठाकरे
- IPL 2022 MI vs RR : मुंबई इंडियन्सनं जिंकला टॉस; सूर्यकुमार यादव संघाबाहेर!
- “महाराष्ट्राची बदनामी करण्याचे कारस्थान सुरु”, मुख्यमंत्री ठाकरेंचे मोठे वक्तव्य
- OMG..! भारत-पाकिस्तान पुन्हा आमनेसामने? PCB अध्यक्ष रामीज राजा ICCकडं जाणार!
- IPL 2022 : KKRला सपोर्ट करण्यासाठी स्टॅन्डमध्ये दिसली अनन्या पांडे; सोशल मीडियावर चाहते म्हणाले…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
