Share

‘या’ अभिनेत्रीने केल गुपचुप लग्न ; नात्याबद्दल केला अनेक गोष्टींचा खुलासा

Published On: 

मुंबई : आपल्या आवडत्या सेलिब्रिटींबद्दल जाणून घेण्यासाठी प्रत्येक जण उत्सुक असतो. सेलिब्रिटींची खासगी आयुष्य आणि प्रोफेशल आयुष्य कसं असतं, याबद्दल फार कमी लोकांना माहिती असतं. आता अभिनेत्री अमृता रावच्या खासगी आयुष्याबद्दल चर्चा रंगत आहेत. अमृताने 7 वर्षांच्या रिलेशनशिपनंतर आरजे अनमोलसोबत लग्न केलं. आता अमृताने अनमोलसोबत असलेल्या नात्याबद्दल अनेक गोष्टींचा खुलासा केला.

अमृताने You Tube  शो कपल ऑफ थिंग्स’च्या एपिसोडमध्ये गुपचूप केलेल्या लग्नाबद्दल मोठा खुलासा केला. अमृता आणि अनमोलने 2014 साली केलेल्या लग्नाचा खुलासा 2016 साली केला. अमृता आणि अनमोलने 2014 साली ‘सिक्रेट विवाह’ केला होता. कपलने सांगितलं की, ‘सिक्रेट विवाह आमच्यासाठी फार थरारक होतं. यासाठी केलेली प्लानिंग यापेक्षा अधिक थरारक होती.’ ‘कपल ऑफ थिंग्ज’ च्या पुढच्या भागात दोघांनी ‘सिक्रेट विवाह’ बद्दलचा किस्सा चाहत्यांसोबत शेअर केला आहे. पाहा व्हिडीओ…

‘विवाह’ सिनेमातील अमृताच्या भूमिकेला चाहत्यांनी डोक्यावर घेतलं. सिनेमातील अमृता आणि अभिनेता शाहीद कपूरची जोडी प्रेक्षकांना प्रचंड आवडली. आता अमृता सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अमृता सतत फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!