Share

अभिनेत्री ऐश्वर्याला ‘नट्टू’ काकांनीच दिले होते गुजराती नृत्याचे धडे

Published On: 

मुंबई : ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकेतील नट्टू काका म्हणजेच ज्येष्ठ अभिनेते घनश्याम नायक. त्यांचे निधन नुकतेच ७८ वर्षी निधन झाले. मात्र त्यांच्याबद्दल अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनची एक आठवण माहिती आहे का. फार कमी लोकांना माहिती आहे की बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन देखील नट्टू काकांची चाहती होती.

अभिनेते घनश्याम नायक यांना गुजराती नृत्याविषयी माहिती होती. एका चित्रपटासाठी जेव्हा ऐश्वर्याला भवई नृत्य शिकवण्याची वेळ आली होती तेव्हा नट्टू काकांनी मदत केली होती. घनश्याम यांनी ऐश्वर्याला गुजराती नृत्याचे धडे दिले होते. ऐश्वर्या त्यांना गुरु मानत होती. तिने त्याच चित्रपटाच्या सेटवर घनश्याम यांचा आशिर्वाद घेतला होता.

नट्टू काका, घनश्याम यांनी गुजराती आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांनी छोट्या पडद्यावरील ३५० शोमध्ये काम केले आहे. ‘तारक मेहता …’या मालिकेत वयाच्या ७७व्या वर्षापर्यंत काम करत होते. मात्र कॅन्सरवर उपचार सुरु असल्याने त्यांनी हा शो सोडला. ‘बेटा’, ‘लाडला’, ‘क्रांतिवीर’, ‘बरसात’, ‘घातक’, ‘चाइना गेट’, ‘हम दिल दे चुके सनम’, ‘लज्जा’, ‘तेरे नाम’, ‘खाकी’ या सारख्या अनेक सिनेमांमध्ये घनश्याम नायक यांनी महत्वाच्या भूमिका साकाराल्या होत्या. त्यांच्या या आठवणीस अभिनेत्रीने सोशल मीडियावर शेअर केले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!