Share

तेलगू अभिनेता जयप्रकाश रेड्डी यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

Published On: 

हैद्राबाद : सिनेसृष्टीला आणखी एका धक्का बसला आहे. प्रसिद्ध तेलुगू अभिनेता जयप्रकाश रेड्डी यांचे आंध्र प्रदेशातील गुंतूर याठिकाणी निधन झाले आहे. हृदयविकाराच्या झटक्याने जयप्रकाश यांचे निधन झाले ते 74 वर्षांचे होते. आंध्र प्रदेशचेतेलुगू देसम पक्षाचे अध्यक्ष एन चंद्राबाबू नायडू यांनी देखील त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

‘जयप्रकाश रेड्डी गारा यांच्या जाण्याने तेलुगू सिनेमा आणि थिएटरने आज एक हिरा गमावला आहे. त्यांना विविध ढंगी परफॉरमन्सने गेल्या काही दशकात आम्हाला सर्वांना काही आठवणीतील सिनेमॅटिक क्षण दिले आहेत. मी त्यांचे कुटुंबीय आणि मित्रपरिवाराच्या दु:खात सहभागी आहे.’, असे ट्विट करत चंद्राबाबू यांनी श्रद्धांजली वाहिली आहे

‘हरामखोर म्हणजे ‘नॉटी गर्ल’ अन राऊत म्हणजे ‘नॉटी बॉय

कॉमेडी भूमिकांमध्ये जयप्रकाश यांचा हातखंडा आहे त्याचप्रमाणे खलनायकाच्या भूमिकेतही ते अनेकांच्या पसंतीस उतरले होते. त्यांनी त्यांच्या अभिनय करिअरची सुरूवात ब्रह्मपुत्रडू या सिनेमातून केली होती. प्रेमिंचू कुंदन रा, गब्बर सिंह, चेन्नाकेशव रेड्डी, टेम्पर यांसारख्या चित्रपटातील त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या आहेत. जयप्रकाश यांच्या जाण्याने तेलुगू सिनेसृष्टीसह सर्वांसाठीच हा मोठा धक्का होता. त्यांचा एक चाहतावर्ग आहे.

‘हरामखोर म्हणजे ‘नॉटी गर्ल’ अन राऊत म्हणजे ‘नॉटी बॉय

 

सुशांतसिंह प्रकरणाला नवे वळण ; रिया चक्रवर्तीची सुशांतच्या बहिणीविरोधात तक्रार

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!