🕒 1 min read
भारताच्या पुढील वर्षीच्या इंग्लंड दौऱ्याचं वेळापत्रक निश्चित झालं आहे. या दौऱ्यात भारत इंग्लंडविरूद्ध तीन टी-20, तीन वन डे आणि पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे.
*टी-20 मालिका
3 जुलै – पहिला टी- ट्वेंटी सामना – ओल्ड ट्रॅफोर्ड
6 जुलै – दुसरा टी- ट्वेंटी सामना – सोफिया गार्डन
8 जुलै – तिसरा टी- ट्वेंटी सामना – काऊंटी ग्राऊंड
*वन डे मालिका
12 जुलै – पहिला वन डे सामना – टेंट ब्रिज
14 जुलै – दुसरा वन डे सामना – लॉर्डस
17 जुलै – तिसरा वन डे सामना – हेडिंग्ले
*कसोटी मालिका
1 ते 5 ऑगस्ट – पहिला कसोटी सामना – एजबेस्टन
9 ते 13 ऑगस्ट – दुसरा कसोटी सामना – लॉर्डस
18 ते 22 ऑगस्ट – तिसरा कसोटी सामना – टेंट ब्रिज
30 ऑगस्ट ते 3 सप्टे. – चौथा कसोटी सामना – रोज बाउल
7 ते 11 सप्टे. – पाचवा कसोटी सामना – ओव्हल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
