Share

भारतीय प्रशासकीय सेवेतील ५४ अधिका-यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस

Published On: 

🕒 1 min read

देहरादून : स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहणाच्या कार्यक्रमास अनुपस्थित राहिल्याने उत्तराखंडमधील भारतीय प्रशासकीय सेवेतील ५४ अधिका-यांना राज्य सरकारकडून ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावण्यात आली आहे. या ५४ अधिका-यांनामध्ये प्रधान सचिव, अतिरिक्त सचिव यांसारख्या वरिष्ठ अधिका-यांचा समावेश आहे. उत्तराखंडमध्ये एकूण ८७ प्रशासकीय अधिकारी कार्यरत आहेत. त्यापैकी १० जण प्रतिनियुक्तीवर आहेत. नोटीस बजावण्यात आलेल्या ५४ अधिका-यांपैकी १ अधिकारी प्रधान सचिवपदी, ४६ अधिकारी अतिरिक्त सचिवपदी, पाच अधिकारी प्रभारी सचिव आणि दोन सचिवपदी कार्यरत आहेत. या अधिका-यांना या संदर्भात लवकरात लवकर उत्तर पाठवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. उत्तर समाधानकारक न नसल्यास गोपनीय सेवा अहवालात प्रतिकूल शेरा मारण्यात येर्इल.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!