Share

डीएसके विरोधात पोलिसांत तक्रार दाखल

Published On: 

🕒 1 min read

पुणे : नामांकित बांधकाम व्यवसायिक डी.एस.कुलकर्णी यांनी पुणे-सोलापूर रस्त्यालगत 300 एकर जागेवर डीएसके ‘ड्रीम सिटी प्रोजेक्ट’ तयार करण्याचा मोठा प्रकल्प हाती घेतला होता. पैशांची उभारणी करण्यासाठी त्यांनी कर्जरुपात अनेक गुंतवणुकदारांना मुदत ठेवींवर 12 टक्के व्याज देण्याचे अमिष दाखविले होते. नोटबंदीनंतर बांधकाम व्यवसायात आलेल्या मंदीमुळे डीएसके गोत्यात येऊन त्यांना गुंतवणुकदारांना परतावा करणे अशक्य बनले. त्यामुळे अशा हवालदिल झालेल्या गुंतवणुकदारांनी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात डीएसकें विरोधात तक्रार अर्ज दिल्याने डीएसके यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!