Share

सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या घरी कोरोना, न्यायाधीश कुटुंबासहित सेल्फ क्वारंटाइन

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : कोरोनाने आता थेट सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या घरीच आपला मोर्चा वळवला आहे. त्यामुळे न्यायाधीशांना आता सेल्फ क्वारंटाइन होण्याची वेळ आली आहे. न्यायाधीशांच्या घरी आचाऱ्याला कोरोनाची लागण आली आहे. त्यामुळे संपूर्ण घरालाच क्वारंटाइन करण्यात आलं आहे. याबाबतचे वृत्त news18 लोकमतने प्रसिद्ध केले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांच्या घरातील आचारी हा 7 मेपासून रजेवर आहे. त्याची कोरोना चाचणी करण्यात आली होती. यात तो गुरुवारी पॉझिटिव्ह आढळून आला आहे. खबरदारी म्हणून न्यायाधीश आणि त्यांच्या कुटुंबीयांनी सेल्फ क्वारंटाइन केलं आहे.

दरम्यान देशात कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. देशातील कोरोनाबाधितांची 81 हजार 997 वर पोहोचली आहे. तर त्यापैकी 27 हजार 969 जणांनी कोरोनावर मात केली आहे. जगातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 45 लाख 25 हजार 420 एवढी झाली आहे. तर त्यापैकी 3 लाख 3 हजार 372 मृत्यू झाला आहे.

महत्त्वाच्या बातम्या 

कोरोनात विधिमंडळाची पावसाळी अधिवेशन घेण्याची तयारी, ‘१८ मे’ला कामकाज सल्लागार समितीची बैठक

मोदींनी साधला बिल गेट्स यांच्याशी संवाद, कोरोनाच्या उपाययोजनांबाबत केली चर्चा

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!