Share

 LIC च्या ग्राहकांनसाठी धोक्याची घंटा

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा – LIC ने आपल्या ग्राहकांना अलर्ट केलं आहे. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियाच्या मार्फत भारतीय जीवन बीमा निगमच्या पॉलिसी धारकांकडे काही मॅसेजेस येत आहे. त्या मॅसेजमध्ये आधार कार्डाची माहिती देणारे संदेश फिरत आहे. हा मॅसेज जर पॉलिसी होल्डरला किंवा त्यांच्या ओळखीच्या व्यक्तीला आल्यास सावधान राहण्याचा इशारा LIC ने दिला आहे.

कंपनीने आपल्या ग्राहकांना सतर्क केलं आहे की, कंपनीकडून कोणताही आधार कार्डची माहिती हवी असा मॅसेज पाठवला जात नाही. त्यामुळे पॉलिसी धारकांनी अशी कोणतीही माहिती शेअर करू नका अशी चेतावणी दिलेली आहे. त्यामुळे LIC ने आपल्या पॉलिसी होल्डर्सला अलर्ट केलं आहे. त्यामुळे कुणीही आधार नंबर शेअर केल्यास ती त्याची जबाबदारी राहिल.

सोशल मीडियावरील मॅसेज खोटाLIC ने सार्वजनिक नोटीस पाठवून माहिती दिली आहे की, सोशल मीडियावर फिरणारा मॅसेज हा खोटा आहे. LIC च्या लोगोचा वापर करून हा मॅसेज व्हायरल केला जात आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारची माहिती या मॅसेजला देऊ नये अशी विनंती LIC ने केली आहे. त्यामुळे कुणीही कोणतीही खाजगी माहिती त्या मॅसेजला शेअर करू नये

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!