🕒 1 min read
सोलापूर : राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत सोलापूर दौऱ्यावर असताना लेझीमच्या तालावर ठेका धरताना दिसून आले आहे. सोलापूर मध्ये शिवसेना शिंदे गटाचे नूतन जिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांच्या थोराला मंगळवेढा तालमीतील गणरायचं दर्शन घेतल्यानंतर आरोग्यमंत्री आपल्या सहकार्यांसोबत लेझीमच्या तालावर ठेका धरताना दिसून आले.
तानाजी सावंत यांचा आरोग्यमंत्री पदाची सूत्र हाथी घेतल्यानंतरचा हा पहिलाच सोलापूर जिल्हा दौरा आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Eknath Shinde | उद्धव ठाकरे अन् एकनाथ शिंदे पुन्हा एकत्र येणार का? शिंदेंनी दिलं उत्तर
- Dussehra Melava | दसरा मेळाव्यासाठी शिंदे गटाचा प्लॅन बी! ‘या’ ठिकाणावर नजर
- Shivsena । महाराष्ट्रात भ्रष्टाचाराच्या कारवाईतून नवा राजकीय गट उदयास येतोय; शिवसेनेचा शिंदे गटावर प्रहार
- Shivsena । शिंदे गटाचा दसरा मेळावा बीकेसी मैदानावर होणार? महापालिकेत अर्ज दाखल
- Aditya Thackeray । तुम्हाला दसरा मेळाव्यावर बोलण्याचा अधिकार कोणी दिला; आदित्य ठाकरे आठवलेंवर संतापले
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
