🕒 1 min read
व्हिडीओकॉन कंपनीने सीसीटिव्ही आणि अन्य सुरक्षा कॅमेर्यांच्या क्षेत्रात पदार्पण केले असून वॉलकॅम या नावाने स्वतंत्र ब्रँडच्या नावाने ही उत्पादने उपलब्ध केली आहेत.यात सीसीटिव्हीसह एएचडी म्हणजेच अॅनालॉग हाय डेफिनेशन कॅमेरे, आयपी आणि वायरलेस कॅमेरे, डीव्हीआर व एनव्हीआर, व्हिडीओ आऊटडोअर फोन्स, इन्ट्रूजन अलार्म, मोबाईल व्हेईकल कॅमेरे, नंबर प्लेट रीडर सोल्युशन्स, स्कॅनर्स व डिटेक्टर्स आदींचा समावेश करण्यात आला आहे.
https://youtu.be/14tBjfjz9U4
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
