Share

IPL 2022 CSK vs PBKS : चेन्नईनं जिंकला टॉस; ‘अशी’ आहे दोन्ही संघांची Playing XI

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : आपल्या पहिल्या विजयाच्या प्रयत्नात असलेला चेन्नई सुपर किंग्ज संघ आज मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर पंजाब किंग्जशी लढणार आहे. पंजाबने आपले विजयाचे खाते उघडले असले, तरी चेन्नईने सुरुवातीचे दोन्ही सामने गमावले आहेत. आज चेन्नईचा कर्णधार रवींद्र जडेजाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

आयपीएलच्या १५व्या हंगामात चेन्नई सुपर किंग्जला पहिल्या दोन सामन्यांमध्ये पराभवांना सामोरे जावे लागले होते. त्याचवेळी पहिल्या सामन्यात आरसीबीचा पराभव केल्यानंतर दुसऱ्या सामन्यात पंजाब किंग्जला केकेआरविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले. पंजाब किंग्जसाठी गोलंदाजी हा चिंतेचा विषय आहे. संघाचे गोलंदाज त्या चांगल्या लयीत दिसत नाहीत. दुसरीकडे, चेन्नई सुपर किंग्जचा संघ एकसंध कामगिरी करू शकलेला नाही.

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

चेन्नई सुपर किंग्ज – ऋतुराज गायकवाड, रॉबिन उथप्पा, मोईन अली, अंबाती रायुडू, रवींद्र जडेजा (कप्तान), महेंद्रसिंह धोनी (यष्टीरक्षक), शिवम दुबे, ड्वेन ब्राव्हो, ख्रिस जॉर्डन, ड्वेन प्रिटोरियस, मुकेश चौधरी.

पंजाब किंग्ज – मयंक अग्रवाल (कप्तान), शिखर धवन, भानुका राजपक्षे (यष्टीरक्षक), लियाम लिव्हिंगस्टोन, शाहरुख खान, जितेश शर्मा, ओडियन स्मिथ, अर्शदीप सिंग, कगिसो रबाडा, राहुल चहर, वैभव अरोरा.
महत्त्वाच्या बातम्या

IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!