🕒 1 min read
पुणे : राहुल फटांगडेची हत्या शिवाजी महाराजांचा फोटो असलेलं जॅकेट घातल्यामुळेचं करण्यात आल्याची माहिती सीआयडीने दिली आहे. राहुल फटांगडे यांच्या मारेकऱ्यांची छायाचित्रे देखील पोलिसांकडून प्रसिद्ध करण्यात आली आहेत. या आरोपींच्या संदर्भात माहिती देण्याचं आव्हान पोलिसांनी स्थानिक नागरिकांना केलं आहे. या आधी तीन आरोपींना अटक करण्यात आले असून, अद्याप ४ आरोपींचा तपास सुरु असल्याचंही पोलिसांच्या वातीनं यावेळी सांगण्यात आलं.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
