महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची आज जयंची आहे. यानिमित्त दिल्लीत महाराष्ट्र सदन येथे शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात येत आहे. यावेळी जय शिवराय, जय भवानी, जय शिवाजी अशा घोषणांनी वातावरण शिवमय झाले.
आज देशभरात शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. दिल्ली महाराष्ट्र सदन येथे शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली.