Share

“वाईनबाबत भाजपची दुटप्पी भूमिका”; एकनाथ खडसेंची टीका

Published On: 

भुसावळ: भाजप सरकारने मध्यप्रदेशमध्ये मॉलमध्ये बियर विकायला परवानगी दिली असून आंध्र प्रदेशमध्ये भाजपला निवडून दिल्यास दारूही गरिबांच्या हिताची असल्याने पन्नास रुपयांमध्ये दारू देऊ असे वक्तव्य येथील प्रदेशाध्यक्षांनी केले आहे. त्यामुळे वाईनबाबत भाजपची दुटप्पी भूमिका का?, असा सवाल राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते एकनाथ खडसेंनी विचारला आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!