अमरावतीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचा वाद चिघडला आहे,मनपा आयुक्त प्रवीण आष्टीकर यांच्या अंगावर शाईफेक केल्यानंतर 5 जणांना पोलिसांनी अटक केली यात राजापेठ पोलीस ठाण्यात अमरावतीच्या खासदार नवनीत राणा गेल्या असता त्यांना आरोपींशी बोलण्यास पोलिसांनी नकार दिला,
पोलिसांनी निर्दोष लोकांना अटक केली, तर गुन्हेगारा प्रमाने आरोपींना पोलिस मारहाण करत आहे व रवी राणा यांचं नाव सांगा असा दबाव पोलीस आणत आहे असा आरोप नवनीत राणा यांनी केला, तर मारहानीची तक्रार मी पोलिस आयुक्त व मानवधिकार यांच्या कडे तक्रार करणार असल्याचे नवनीत राणा यांनी सांगितले.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

