महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवतीर्थावर मनसेची आज महत्वाची बैठक पार पडली आहे. या बैठकीत मुंबईसह इतर महापालिकेतील नेत्यांना बोलावण्यात आले होते.
या बैठकीनंतर मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली. पाहुयात काय म्हणाले बाळा नांदगावकर.