पवार आणि विखे वाद महाराष्ट्राला नवा नाही. राज्याने या कुटुंबात अनेकवेळा राजकीय संघर्ष झाल्याचे पाहिले आहे. राजकारणात नेहमीच शरद पवार विरूद्ध विखे असं चित्र राहिलं आहे. दरम्यान या दोन परीवारातील वाद संसदेत देखील पाहायला मिळाला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे आणि भाजप खासदार सुजय विखे पाटील यांच्यात चांगलीच जुगलबंदी रंगली. सुजय विखे यांनी यूपीए सरकारच्या कारभारावर जोरदार टीका केली. या टीकेला सुप्रिया सुळेंनी देखील प्रत्युत्तर दिल. संसदेत नेमकं काय झाल जाणून घेऊया…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
