Share

त्या मजूराचा गळा आवळून खून

Published On: 

🕒 1 min read

औरंंगाबाद : फेब्रुवारीच्या सुरुवातीला वाळूज येथील खिंवसरा पार्क जवळ एका तरूणाचा मृतदेह आढळला होता. वाळूज पोलीस ठाण्यात याबाबत नोंद देखील करण्यात आली होती. त्या मृतदेहाचे पोस्ट मार्टम घाटीत करण्यात आले, त्याचा प्रार्थमिक अहवाल पोलिसाना देण्यात आला होता

परंतु, शनिवारी आलेल्या अहवालात सापडलेल्या मृतदेहाचा गळा आवळून खून केल्याचे नमूद केल्याने पोलिसांनी अज्ञात मारेकऱ्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. एमआयडीसी वाळूज परिसरातील खिंवसरा पार्वâजवळील झुडपात शेख जफर शेख भिकन (वय ३५, रा.शनिमंदीराजवळ, ता.कन्नड) या मजुराचा मृतदेह १फेब्रुवारी रोजी आढळून आला होता.

शेख जफर यांचा गळा आवळून खून करण्यात आल्याचा पोस्ट मार्टम रिपोर्ट आला आहे. याप्रकरणी सहाय्यक पोलिस निरीक्षक मदनसिंग रायसिंग घुणावत यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात मारेकNयाविरूध्द एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!