Share

अभिजीत कटकेने मारलं मैदान; ठरला यंदाचा महाराष्ट्र केसरी

Published On: 

🕒 1 min read

पुणे : कुस्ती विश्वात मानाची समजली जाणारी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा पुण्याच्या अभिजीत कटके याने जीनाकली आहे. अभिजीतने सातारच्या मोही गावच्या किरण भगतला चीतपट करत महाराष्ट्र केसरीची मानाची गदा पटकावली.

या अटीतटीच्या लढतीत अभिजीतने किरणवर 10-7 अशी मात केली. या लढतीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पुण्याचे पालकमंत्री गिरीष बापट यांच्यासह नेतेमंडळींचीही उपस्थिती होती. शरद पवार यांच्या हस्ते अभिजितला महाराष्ट्र केसरीची गदा देण्यात आली.

ही स्पर्धा पुण्यातील भूगावच्या मामासाहेब क्रीडानगरीत भरवण्यात आली होती.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!