Share

दीपिकाच्या बर्थडे पार्टीला रणबीर अलियाची हजेरी; पहा फोटो

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोणच्या 35 व्या वाढदिवशी बॉलिवूड स्टार असो किंवा तिचे चाहते असो यांनी सोशल मीडियावर दीपिकाला भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत. आपल्या वाढदिवसाच्या दिवशी तिने मुंबईतील एका रेस्टॉरंटमध्ये डिनर पार्टीचे आयोजन केले होते.

तर पार्टीत दिपिकाने तपकिरी रंगाचा ट्रॅक सूट तर रणवीर ने राखाडी रंगाचा ट्रॅक सूट घातलेला पाहायला मिळतो. या फोटो मध्ये ते कोरोनाच्या प्रोटोकॉलचीही पूर्णपणे काळजी घेताना दिसत आहे.

दीपिका

या पार्टीत बॉलिवूडचे दिग्गज कलाकार रणबीर कपूर आलीय भट्ट आणि तिची बहिण शाहीन उपस्थित झाले होते.

बीर्थडे

यावेळी रणबीर आणि आलिया यांचे फोटोसमोर आले आहे. ज्यामध्ये त्याने पांढराशर्ट , काळी जीन्स आणि काळ्या रंगाचा मास्क घातला आहे.

 रणबीर

रणबीर बरोबरच आलियाचा हि सोलो फोटोत दिसली आहे. आलियाने काळ्या रंगाचे जॅकेट ,जीन्स आणि काळे मास्क घातले आहे.

अलिया

दीपिकाच्या वाढदिवशी पती रणवीर सिंहने त्याचा इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला. ज्यात दीपिकाच्या बालपणीचा एक फोटो पोस्ट करताना त्याने मेरी जान, मेरी जीवन, मेरी गुडिया हॅपी बर्थडेहे कॅप्शन लिहिले आहे.

https://www.instagram.com/p/CJqmIS4BX3q/?igshid=14780d1m56fmo

दीपिकासाठी 2020 हर वर्ष खूप अस्थिर होते. ड्रग्स प्रकरणात एनसीबीने दीपिकाला समज दिली. तथापि, आता या गोष्टी कमी झाल्या आहेत आणि दीपिका पुन्हा आपल्या कामावर परतली आहे. ती म्हणते सध्या, तिचे लक्ष फक्त आणि फक्त तिच्या कामावर आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!