🕒 1 min read
मुंबई : दोन वर्षांपूर्वी झालेल्या भीमा-कोरेगाव दंगल प्रकरणी स्थानिक शिष्टमंडळाने गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेतली आहे. यावेळी या शिष्टमंडळाने अनिल देशमुख यांना तपासासंदर्भात निवेदन दिलं. या निवेदनावर अधिकाऱ्यांशी बोलून निर्णय घेऊ अशी प्रतिक्रिया गृहमंत्र्यांनी दिली. याचवेळी कंगनाच्या ड्रग्स प्रकरणातील तपासाला सुरुवात झाली आहे का? हा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता त्यांनी या प्रश्नाचं उत्तर देणे टाळले आहे.
पहा सविस्तर व्हिडीओ :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
