Share

आज ४ वाजता पंतप्रधान देशाशी संवाद साधणार, काय बोलणार याकडे जगाचे लक्ष

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज ( ३० जून ) सायंकाळी ४ वाजता जनतेशी संवाद साधणार आहे. देशात कोरोनाचे वाढते संक्रमण आणि भारत-चीन वाद या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतीय जनतेशी संवाद साधणार आहेत. अशा परिस्थिती पंतप्रधान मोदी जनतेशी काय संवाद साधणार? याकडे साऱ्यांचच लक्ष लागून राहिलं आहे.

मोठी बातमी : टिक टॉक, युसी ब्राऊझर सह 59 चिनी अॅप्स वर बंदी; भारताचा चीनवर डिजिटल स्ट्राइक !

१ जुलै रोजी देशभरात अनलॉक २.० ला सुरूवात होणार आहे. या दरम्यान पंतप्रधान ३० जून रोजी संवाद साधणार असून मोठी घोषणा करतील की काय? याकडे साऱ्यांच लक्ष लागून राहिलं आहे. या अगोदर रविवारी ‘मन की बात’मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील नागरिकांशी संवाद साधला. यामध्ये त्यांनी म्हटलं की, एका वर्षात अनेक संकट आली तरी ते वर्ष खराब वर्ष ठरत नाही. भारताचा इतिहास आहे की, आलेल्या संकटावर भारताने यशस्वी मात केली आहे.

राज्यभरात कोरोनाच्या सुमारे साडेनऊ लाख चाचण्या, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दुपारी ४ वाजता काय बोलणार याकडे साऱ्यांच लक्ष लागून राहिलं आहे. महाराष्ट्राने ३१ जुलै पर्यंत लॉकडाऊन वाढवला आहे. आता भारतासाठी पंतप्रधान मोदी काय निर्णय घेतात. त्याचप्रमाणे केंद्र सरकारने ५९ चीनी ऍपवर बंदी आणल्याचा निर्णय देखील घेतला आहे. अशा परिस्थितीत उद्या मोदी काय बोलणार हे महत्वाचं ठरणार आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!