Share

नागराजच्या ‘झुंड’चा दमदार टीझर आला रे SSS

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा- सैराट या सुपरहिट चित्रपटानंतर नागराज मंजुळे त्याच्या आगामी ‘झुंड’ या चित्रपटामुळे चर्चेत होता. बिग बी अमिताभ बच्चन यांच्यासोबत त्याचा चित्रपट म्हणजे प्रेक्षकांसाठी पर्वणी असेल, असा अंदाज वर्तवण्यात आला होता. नुकताच प्रदर्शित झालेला झुंडचा टीझर त्या उत्सुकतेला शिगेला पोहोचवणारा ठरेल असं चित्र आहे.

या टीझरमध्ये काही मुलं हातात ऱ्होड, लोखंडी सळ्याघेऊन चालेली दिसतायेत. या टीझरमध्ये बिग बी अमिताभ बच्चन कुठेच दिसले नाहीत. झुंड…नही सर टीम कहीये टीम..!!! असा दमदार आवाजात अमिताभ यांच्या डायलॉग ऐकायला मिळतो आहे.

8 मे 2020ला अमिताभ बच्चन व दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या ‘झुंड’ सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.‘झुंड’ सिनेमात अमिताभ बच्चन फूटबॉल प्रशिक्षण विजय बरसे यांची भूमिका साकारत आहेत. विजय बरसे हे झोपडपट्टीतील तरुणांना फूटबॉलचे प्रशिक्षण देतात. त्यांचा जीवनपट रूपेरी पडद्यावर पाहता येणार आहे. झोपडपट्टीमध्ये राहणारा अखिलेश कसा मोठा फुटबॉलपटू बनतो ही कथा या चित्रपटात दाखवण्यात येणार आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!