Home - Marathi News विजय मल्याला अटक by Maharashtra Desha Published On: Oct 3, 2017 5:37 PM 🕒 1 min readमद्यसम्राट विजय मल्या २०१६ पासून फरारी होता. विजय मल्यावर ९००० हजार कोटीचे कर्ज असून त्या करता न्यायालयात त्यांच्यावर खटला चालू आहे. विजय मल्याला लंडन मध्ये अटक करण्यात आले आहे.मल्याला अटक झाल्याची बातमी दूरदर्शन या वाहिनी दिली आहे Related News for YouWeather Update | राज्यात थंडीचा कडाका वाढणार?, जाणून घ्या हवामान अंदाजWeather Update | राज्यात थंडीचा कडाका वाढणार?, जाणून घ्या हवामान अंदाजPM Narendra Modi | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आईचे वयाच्या 100 व्या वर्षी निधन, मोदींनी सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना Share this post:FacebookXWhatsAppबातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe कराSubscribe Now Marathi News
PM Narendra Modi | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आईचे वयाच्या 100 व्या वर्षी निधन, मोदींनी सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना