मुंबई : भिवंडीतील पटेल कंपाउंड येथील जीलानी ही तीन मजली इमारत कोसळून मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना ५ लाख रुपयांची मदत राज्य शासनाच्या वतीने देण्यात येणार असल्याचे ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले. सोमवारी पहाटे पावणे चारच्या सुमारास ही इमारत कोसळून १० जण मृत्युमुखी पडले, तर किमान ३० ते ३५ जण अद्याप ढिगाऱ्याखाली अडकले असल्याची भीती व्यक्त होत आहे. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी इमारत दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांप्रति आपल्या भावना व्यक्त केल्या.
पहा व्हिडिओ :
https://www.facebook.com/MahaDeshaa/videos/2451375321834016/
महत्वाच्या बातम्या :
- ‘ते’ अधिकारी पहाटेच्या मुख्यमंत्र्यांना सामील! सामनातून फडणवीसांवर गंभीर आरोप
- ‘या’ जबरदस्त चित्रपटाचा सीक्वलही लवकरच येत आहे प्रेक्षकांच्या भेटीला…
- अधिवेशनानंतर के.के.रेंज बाबतची वस्तूस्थिती जनतेसमोर मांडणार- सुजय विखे
- ‘शरद पवारांचा गेम अजित पवारांनीच केला!’
- राज्यातील मराठा समाज महाविकास आघाडी सरकारला कदापिही माफ करणार नाही- स्नेहलता कोल्हे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

