Share

लष्कराच्या ३ जवानांना कोरोना ; एटीएममुळे (ATM) संसर्ग झाल्याचा संशय

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा – देशात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. सरकारकडून कोरोनाच्या प्रसाराला अटकाव घालण्यासाठी प्रयत्न होत आहे . महाराष्ट्र आणि गुजरात या दोन राज्यांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे

आता गुजरातमधील लष्कराच्या ३ जणांना कोरोनाची बाधा झाली असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच या तिघांनी एकाच एटीएम मशीन मधून पैसे काढले होते त्यामुळे तोच प्राथमिक स्रोत असल्याचं मानलं जात आहे.

याबाबतच वृत्त ANI या वृत्त संस्थेन दिलं आहे. तसेच लष्कराने त्यांच्याशी संपर्क आलेल्या २८ जणांचं विलगीकरण केलं आहे.

‘गुजरातमधील बडोदा येथे लष्कराच्या ३ जवानांची COVIS-19/ कोरोनाची चाचणी पॉझीटीव्ह आली आहे. सुरुवातीच्या निष्कर्षानुसार, एटीएम बूथ एक समान स्त्रोत असल्याचे दिसते कारण सर्वजणांनी त्याच दिवशी पैसे काढले होते. प्रोटोकॉलनुसार त्यांचे जवळचे  संपर्क आलेले २८ जणांचे  दलाद्वारे विलगीकरण  केले गेले आहे: भारतीय लष्कराचे सूत्र’

हेही पहा –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!