Share

महाराष्ट्र बंदला ‘हिंसक’ वळण कोल्हापूरमध्ये पोलिसांना मारहाण

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा: भीमा कोरेगाव येथे १ जानेवारीला झालेल्या दगडफेकीचा निषेध नोंदवण्यासाठी आज उत्स्फूर्तपणे ‘महाराष्ट्र बंद’ पाळण्यात येत आहे. मात्र, शांततेच आवाहन करून सुद्धा या बंदला हिंसक वळण लागल आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात या बंदला मोठा प्रतिसाद मिळत असताना कोल्हापूर शहरातील आर. के. नगर नाक्यावर जमावाकडून तोडफोड करण्यात आली तसेच बंदोबस्तावर असलेल्या पोलिसाला मारहाण करण्यात आल्याने या बंदला हिंसक वळण लागण्याची चिन्हे आहेत. तसच कोल्हापूर जिल्ह्यात कार्यकर्त्यांकडून तोडफोडीचे आणि दगडफेकीचे प्रकार होत असल्याने कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. राज्य राखीव दलाचे पोलिसही तैनात करण्यात आले आहेत. आंबेडकरवादी कार्यकर्ते आक्रमक झाले असून रस्त्यावर पार्किंगमधील चारचाकी आणि दुचाकी गाड्या यांना लक्ष करत आहेत.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!