VIDEO- ‘वीरे दी वेडिंग’चा ट्रेलर रिलीज
Published On:
वेब टीम- ‘वीरे दी वेडिंग’ सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. त्यामध्ये करीना कपूर, सोनम कपूर, स्वरा भास्कर आणि शिखा तलसानिया यांच्या प्रमुख भूमिका आहे.
शशांक घोषने या ‘वीरे दी वेडिंग’ चे दिग्दर्शन केले असून रेहा कपूर आणि एकता कपूरने याची निर्मिती केली आहे. हा सिनेमा 1 जून रोजी प्रदर्शित होणार आहे.
सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे.
महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा
ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!
★★★★★
4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts
📖 Offline वाचा
🎙️ Audio News
📺 Live TV
FREE
पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही