Share

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना रुग्णालयातून डिस्चार्ज

Published On: 

नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना दिल्लीतील एम्स या रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.बत्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती एम्सने दिली होती. २ ऑगस्ट रोजी अमित शहा यांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले होते, ज्यामुळे ते अयोध्येतील श्री राम मंदिर भूमीपूजन कार्यक्रमास देखील उपस्थित राहू शकले नव्हते.

२ ऑगस्ट रोजी त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना एम्समध्ये दाखल करण्यात आले. यानंतर १४ ऑगस्ट रोजी अमित शहा यांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला होता. ते घरीच विलग्नवासात होते.

पुण्यात दिवसभरात १,६५८ नव्या कोरोनाबाधितांची वाढ !

मात्र, यानंतर त्यांना १८ ऑगस्ट रोजी पुन्हा एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. ” अमित शाह यांना थकवा आणि अंगदुखीचा त्रास जाणवत आहे. त्यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. पोस्ट कोव्हिड केअरसाठी शाह यांना ‘दाखल करण्यात आले आहे. ते स्वस्थ असून रुग्णालयातून कामही करत आहेत,” असे त्यावेळी एम्सकडून सांगण्यात आलं होतं. यानंतर जवळपास दोन आठवड्यांनी अमित शहा यांना पुन्हा एकदा रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

सामना अग्रलेख : भाजपाचा ‘घंटानाद’ धार्मिक कि राजकीय?

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!