Share

पवारांकडे लक्ष देऊ नका, त्यांना त्यांच्या भ्रमात राहू द्या – उद्धव ठाकरे

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : युतीत वाद सुरु असल्याचा प्रचार शरद पवार करत असतील, तर त्याकडे लक्ष देऊ नका त्यांना त्यांच्या भ्रमात राहू द्या, अशा शेलक्या शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

विधानसभेचं जागावाटप आणि मुख्यमंत्रिपद याबाबत माझं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलणं सुरु आहे. आपल्याला युतीतच लढायचं आहे असं देखील उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. शिवसेनेच्या जिल्हाप्रमुख आणि संपर्कप्रमुखांसोबत मुंबईत झालेल्या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी ही महत्त्वाची भूमिका मांडली.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!