Share

मोदींच्या देश आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील कामगिरीची दखल,आणखी एक आंतरराष्ट्रीय पुरस्कार जाहीर

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची स्वदेशात आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील कामगिरीची दखल घेतली जात असून मोदींना आणखी एक आंतरराष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. ‘सेऊल पीस प्राइझ २०१८’ असे या पुरस्काराचे नाव असून दक्षिण कोरियातील द सेऊल पीस प्राइझ कमिटीने (कल्चरल फाऊंडेशन) याची बुधवारी घोषणा केली.

आंतरराष्ट्रीय सहकार्य वाढवण्याबाबत प्रयत्न, जागतीक अर्थ व्यवस्थेच्या वाढीमध्ये भर टाकल्याबद्दल त्याचबरोबर भारतातील लोकांच्या विकासाला चालना दिल्याबद्दल मोदींची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आल्याचे द सेऊल पीस प्राइझ कमिटीने म्हटले आहे. एएनआयने परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या हवाल्याने याबाबत ट्वीट केले आहे.

चिंताजनक : राज्यातील बारा जिल्ह्यात दुष्काळ ?

राज्यात लवकरच आंतरराष्ट्रीय बोर्डाची स्थापना करणार – विनोद तावडे

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!