Share

यंग हँडसम अनिल कपूर यांचा आज 64 वा वाढदिवस

Published On: 

मुंबई : बॉलिवूड अभिनेता अनिल कपूर आज आपला 64 वा वाढदिवस साजरा करीत आहे. अनिलने आपला वाढदिवस आपल्या आगामी ‘जुग जुग जिओ’ चित्रपटाच्या सेटवर साजरा केला. या सेलिब्रेशनचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. दुसरीकडे एका चांगल्या चित्रपटाची बातमी समोर आली आहे. सिद्धार्थ मल्होत्रा ​​’रॉ’च्या सर्वात धोकादायक मिशनवर बनवलेल्या चित्रपटाचा एक भाग असू शकतो, असे सांगण्यात येत आहे.

दरम्यान अनिल कपूर ‘जुग जुग जियो’ या चित्रपटात काम करत आहेत. दिग्दर्शक राज मेहता हा सिनेमा दिग्दर्शित करीत आहेत. या सिनेमामध्ये मुख्य भूमिकेत वरून धवन आणि कियारा आडवाणी असणार आहेत. ‘जुग जुग जियो’ या सिनेमामध्ये वरून धवन व कियारा सोबत यंग लीड कपल नीतू कपूर आणि अनिल कपूर देखील असणार आहेत.

पहिल्यांदाच नीतू आणि अनिल कपूर सोबत काम करताना दिसणार. बॉलीवूड मध्ये इतके वर्ष काम करूनही नितू कपूर आणि अनिल कपूर यांनी सोबत काम केले नाही. नितू आणि अनिल कपूर पहिल्यांदाच सोबत काम करणार आहेत. काही दिवसांपूर्वी ‘जुग जुग जियो’ सेट वरती कोरोनाची लागण झाल्यामुळे शूटिंग मध्यंतरी थांबवण्यात अली होती.

महत्वाच्या बातम्या 

 

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!