टीम महाराष्ट्र देशा: सोशल मीडियावर आपण रोज नवनवीन व्हायरल व्हिडिओ बघत असतो. त्यामध्ये कधी क्यूट, कधी आश्चर्यचकित करणारे व्हिडिओ आपल्याला बघायला मिळतात. हे व्हिडिओ बघून वापरकर्ते या व्हिडिओचा आनंद घेताना दिसतात. आणि ते मोठ्या प्रमाणात शेअर करतात.
सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक क्युट लहान मुलगा त्याच्या निरागसतेने लोकांची मन जिंकताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये हे चिमुकले एका पक्षाची काळजी घेताना दिसत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर सगळ्यांचे लक्ष वेधत आहे.
पक्षाला आईस्क्रीम भरवत आहे हे लहान बाळ
सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एक लहान मुलगा जमिनीवर बसून एका छोट्या पक्षाला आपल्या हाताने चमच्याने आईस्क्रीम भरवताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये हे बाळ त्या पक्षाची काळजी घेताना दिसत आहे. हा क्युट व्हिडिओ लोकांना खूप आवडत आहे.
पाहा व्हिडिओ
Viral Video | 'या' लहान बाळाने पक्षाला चमच्याने भरवले आईस्क्रीम, पाहा व्हिडिओ pic.twitter.com/iDtuNKo7JG
— Maharashtra Desha महाराष्ट्र देशा (@MHD_Press) October 7, 2022
व्हायरल व्हिडिओ
हा व्हिडिओ इंस्टाग्राम वर earthfixforever या पेज द्वारे शेअर करण्यात आलेला आहे. या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओला आत्तापर्यंत सोशल मीडियावर 34 हजाराहून जास्त व्ह्यूज आणि 2 लाखांपेक्षा पेक्षा जास्त लाईक्स मिळाले आहे. हा व्हिडिओ वापरकर्त्यांचे लक्ष वेधून घेत आहे.
महत्वाच्या बातम्या
- Chandrakant Khaire | “भुमरेंचं योगदान काय?”; चंद्रकांत खैरे यांचा खोचक सवाल
- Yamaha Bike | Yamaha ने वाढवल्या आपल्या ‘या’ बाइक्सच्या किमती
- Explained | शिंदे गटाला जनसामान्यांमधून विरोध का? एकनाथ शिंदेंनी विश्वासार्हता गमावली?
- Chandrakant Khaire | हळूहळू एकनाथ शिंदे म्हणतील की त्यांना पंतप्रधान व्हायचं आहे- चंद्रकांत खैरे
- Maharashtra Rain Update | राज्यात ‘या’ ठिकाणी पावसाचा जोर कायम


