Share

Viral Video | चक्क लाइटिंगची साडी नेसलेल्या ‘या’ महिलेचा व्हिडिओ झाला व्हायरल

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा: आपण सोशल मीडियावर अनेक व्हायरल व्हिडिओ Viral Video बघत असतो. यामध्ये आपल्याला रोज काही ना काही नवनवीन आणि अतरंगी गोष्टी बघायला मिळतात. हे व्हायरल व्हिडिओ कधी आपल्याला आनंदाचा झटका देतात तर कधी आपले डोळे आश्चर्याने चक्रावून जातात. सध्या देशात सर्वत्र दिवाळीची धुमाकूळ सुरू असून सोशल मीडियावर अनेक दिवाळीचे व्हिडिओ व्हायरल होताना आपल्याला दिसत आहे. दरम्यान, असाच एक दिवाळीनिमित्त अतरंगी व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये एका महिलेने चक्क लाइटिंग लावलेली साडी परिधान केलेली दिसत आहे.

सोशल मीडियावर दररोज आपण काही ना काही नवीन प्रकार बघत असतो. यामध्ये कधी ॲडवेंचर स्टंट कधी फनी व्हिडिओंचा समावेश असतो. पण सध्या सोशल मीडियावर वेगाने वायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये आपल्याला काहीतरी अतरंगीच प्रकार बघायला मिळत आहे. या व्हिडिओमध्ये एका महिलेने चक्क दिवाळीचे लाईट्स Lights आपल्या साडी मध्ये लावल्याचे दिसत आहे.

लाइटिंग Lighting ची साडी नेसलेली ही महिला

सध्या देशात सर्वत्र दिवाळीची धूम सुरू असून सगळीकडे आपल्याला दिवे आणि लाईट्स बघायला मिळत आहे. अशा परिस्थितीत सोशल मीडियावर एक अतरंगी व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एका महिलेने चक्क लाइटिंग असलेली साडी परिधान केल्याचे दिसत आहे. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे या महिलेने निळ्या रंगाच्या ब्लाऊज सह पांढऱ्या रंगाची साडी परिधान केलेली असून त्यामध्ये चक्क लाईट्स लावले आहेत. हा व्हिडिओ बघून नेटकऱ्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.

पाहा व्हिडिओ

व्हायरल व्हिडिओ Viral Video 

सोशल मीडियावर सध्या वेगाने व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ naughtyworld या इंस्टाग्राम हॅण्डल वरून शेअर करण्यात आलेला आहे. या व्हिडिओवर वापरकर्त्यांकडून कमेंट्स वर्षाव होत असून या व्हिडिओला आत्तापर्यंत 38,331 लाईक्स मिळाल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!